1
/
of
1
Raya By Smita Sunil (राया)
Raya By Smita Sunil (राया)
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
पुरुष, कर्तव्याच्या ओझ्याखाली जगत दुनियानं घोषित केलेला 'दगड'च...
अघोषित आणीबाणी असावी तसं अमर्याद जगण्याचं कुंपण ओलांडण्याचं
धाडस नसलेला. भावनांना कुलूपबंद डोळ्यांमध्ये ठेवून मनातला हळवा
कोपरा त्यानं कायम फक्त आरशासमोरच उघडला.
खरंतर त्यालाही मन असतं, हो ना?
हे समजून घेण्यासाठी त्याला हवी असते 'एक पार्टनर' जी त्याचं जगणं जपेल,
फुलवेल, त्याच्या भावनांना वाट करुन देईल तेही कुठल्या मापदंडाच्या परिमाणाशिवाय.
तो फक्त कर्तव्यासाठीच, या सगळ्यावर फुली मारत, त्याच्या अस्तित्वाची, अव्यक्त सुखाची उकल करेल.
तो कोण आहे? फक्त सो कॉल्ड ओड्यांचा धनी ?
न लिहलेली कोऱ्या कागदावरची कविता?
नाही...
तो आहे 'राया'..
Share
