Skip to product information
1 of 2

Ratn Pratima By Shashi Bhagwat (रत्न प्रतिमा - शशी भागवत )

Ratn Pratima By Shashi Bhagwat (रत्न प्रतिमा - शशी भागवत )

Regular price Rs. 399.00
Regular price Rs. 399.00 Sale price Rs. 399.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

📢 महत्त्वाची सूचना 📢

प्रिय वाचक मित्रांनो,    📚 “शशी भागवत कॉम्बो सेट” आणि त्यातील सिंगल पुस्तके यांचे वितरण सध्या तात्पुरते थांबवण्यात आले आहे. कारण सध्या सर्व पुस्तकांचा नवीन स्टॉक रीफिलिंग (Stock Refill) सुरू आहे.

📦 नवीन स्टॉक उपलब्ध झाल्यानंतर
                👉 30 एप्रिल पासून पुस्तकांचे वितरण पुन्हा नियमितपणे सुरू होईल. तुमच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

 

रत्न-प्रतीमा

रत्न-प्रतिमेचे गुंतागुंतीचे अनेक पदरी महावस्व श्री भागवतांनी मोठ्या हुशारीने विणले आहे या कथानकाला प्राचीन काळाची हुब देण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आहेत आजच्या भाषासरणीशी अपरिचित अशा अनेक संस्कृत शब्दांचा वापर त्यांनी मोठ्या चतुराईने केला आहे.

ही अद्भुतरसाची वाट थोडी अवघड, तीवर फारसे कुणी पाऊल घालीत नाही. कुणी या वाटेने माता सरस्वतीच्या दालनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलाच तर अपार कष्टांशिवाय त्याला या प्रांतात यश लाभणे अशक्यप्राय

'मर्मभेद' कादंबरी लिहून श्री. शशी भागवतांनी या प्रांतात प्रवेश तर केलाच, पण यशाचा झेंडाही रोवला. रत्न-प्रतिमा' लिहून त्यांनी त्या प्रांतातला आपला शिक्का खणखणीत बंदा रुपया आहे. ही गोष्ट सिद्ध केली आहे.

गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर.
पाने 464

View full details