Ranbhuli By G. N. Dandekar (रानभुली)
Ranbhuli By G. N. Dandekar (रानभुली)
Regular price
Rs. 85.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 85.00
Unit price
/
per
मराठी साहित्यात गो.नी. दाण्डेकरांनी लिहिलेल्या दुर्गविषयक कादंबर्यांचं एक खास दालन आहे. त्यातली ही एक, ‘रानभुली’. ज्या रायगडावर तिचा जन्म झाला, त्याच्या परिसरात जिचा जीव खोलवर गुंतला आहे, अशा गोनीदांच्या मानसकन्येची, ‘मनी’ची ही आगळीवेगळी कथा, ‘रानभुली’.”