1
/
of
2
Rajmata Jijausaheb Bhosale By Sayali Godbole - Joshi (राजमाता जिजाऊसाहेब भोसले)
Rajmata Jijausaheb Bhosale By Sayali Godbole - Joshi (राजमाता जिजाऊसाहेब भोसले)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सुजाण पालकत्व ही काळाची गरज आहे ! उद्योजक निर्माण होणे ही देखील काळाची गरज!
एखादी आई मनात आणले तर काय करू शकते ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ !
त्यांनी आपल्या आदर्श पालकत्वातून स्वराज्य उद्योग सिहासनाधिष्टीत करणारा छत्रपती शिवराय घडवतां घडवतां अवघे राष्ट्र घडवले. आज छत्रपती शिवरायांना आदर्श नेतृत्वाचा वस्तुपाठ मानला जातो. राष्ट्रनिष्ठा, तत्वनिष्ठ, सामाजिक ऐक्य, न्यायप्रियता शिस्तप्रियता, विजिगीषुवृत्ती यांबरोबरच संतुलित आर्थिक नियोजन, चोख व्यवस्थापन, वेळप्रसंगी कठोर शासन ह्या आणि अशा अनेकविध गुणांची पेरणी आऊसाहेबानीच आपल्या कृतियुक्त संस्कारातून शिवरायांवर केली.
Share
