1
/
of
1
Radiovaril Bhashane Ani Shrutika Bhag 1 By P L Deshpande (रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १)
Radiovaril Bhashane Ani Shrutika Bhag 1 By P L Deshpande (रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १)
Regular price
Rs. 318.00
Regular price
Rs. 375.00
Sale price
Rs. 318.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपल्या दीर्घ व विविधरूपी कलानिर्मितीच्या जीवनात पु.ल.देशपांडे यांनी नभोवाणी / आकाशवाणी साठी अनेक श्रुतिका लिहिल्या आणि भाषणे दिली. नभोवाणीच्या माध्यमाचे प्राणतत्व उत्तम प्रकारे जाणणारा अतिशय यशस्वी व लोकप्रिय लेखक, वक्ता व निर्माता म्हणून त्यांनी असामान्य यश मिळवले आणि त्या क्षेत्रात अखिल भारतीय प्रतिष्ठा प्राप्त केली. पु.लं.च्या समृद्ध व्यक्तिमत्वाचा प्रकाश इथे पानोपानी प्रकटताना जाणवेल आणि त्यांची आठवण रसिकांच्या मनात घडीघडी जागी होत राहील.
Share
