1
/
of
1
Pune Karar By Dr. Babasaheb Ambedkar (पुणे करार)
Pune Karar By Dr. Babasaheb Ambedkar (पुणे करार)
Regular price
Rs. 85.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 85.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पुणे–कराऱ्याचे मूल्यांकन
घटना समितीत सादर केलेल्या खलिलच्या बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराबाबत एका परिशिष्टात पुणे–करार नमूद केला आहे, तर दुसऱ्या परिशिष्टात त्यांनी पुणे कराराचे तोटे वर्णन केले आहेत.
विनाशाने भरलेला करार
पुणे–करार १९३२ साली करावा लागला. त्यानंतर १५ वर्षांनी त्याचे मूल्यांकन घटना समितीच्या खलिलच्या करताना बाबासाहेब अत्यंत खेदजनकरीत्या लिहितात:
“पुणे करार विनाशाने भरलेला आहे. गांधींनी प्राणांतिक उपवास केला. तो उपवास सक्ती करण्याचा होता. त्या सक्तीच्या दडपणाखाली पुणे करार करण्यास भाग पडले होते. त्याचप्रमाणे पुणे कराराच्या वेळेस सर्व हिंदूनी असे आश्वासनही दिले होते की, अस्पृश्य समाजामध्ये निवडणुकीच्या बाबतीत ते दडपशाही करणार नाहीत. यामुळेच तो करार करावा लागला.”
— सम्यगा आंबेडकर चरित्र, खंड २२ वा – बी. सी. कांबळे, पृ. २९
Share
