1
/
of
1
Public Speakingc By Dale Carnegie (पब्लिक स्पीकिंग)
Public Speakingc By Dale Carnegie (पब्लिक स्पीकिंग)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
१९२६ साली प्रथम प्रकाशित झालेले हे पुस्तक आजही संवादकौशल्याच्या वाटचालीत जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. या पुस्तकातून तुम्ही शिकाल – आत्मविश्वास कसा निर्माण करावा ? भाषणाची तयारी आत्मविश्वासाने कशी करावी ? भाषणाची प्रभावी सुरुवात आणि समारोप कसा करावा ? श्रोत्यांचं मन कसं जिंकावं? विचार स्पष्ट, प्रभावीपणे कसे मांडावेत ? स्मरणशक्ती, भाषाशैली आणि व्यासपीठावरील उपस्थितीतील लपलेली अनेक रहस्यं. डेल कार्नेगी यांचे हे विचारसमृद्ध पुस्तक केवळ बोलणे शिकवत नाही, तर आत्मविश्वास वाढवून, प्रभावी वक्तृत्वाची कला आत्मसात करण्यासाठी तुम्हाला दिशा दाखवते.
Share
