1
/
of
2
Pratiparmeshwar By Vasudev Reddy, Vishnu Salunkhe(Translators) (प्रतिपरमेश्वर)
Pratiparmeshwar By Vasudev Reddy, Vishnu Salunkhe(Translators) (प्रतिपरमेश्वर)
Regular price
Rs. 306.00
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 306.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
'कादंबरीची कथा तिरुपतीजवळील रामपुरम या काल्पनिक खेड्यात घडते. प्रताप हा सुशिक्षित, सत्प्रवृत्त आणि न्यायप्रिय, पण अतिभावनाशील तरुण या कादंबरीचा नायक आहे. कृष्णाय्या व लक्ष्मी हे त्याचे गरीब अल्पभूधारक आई-वडील. वीरभद्रय्या हे गावप्रमुख सरपंच आणि नंतर आमदार. जंगलातील साग, चंदन, रक्तचंदन यांची चोरटी व बेकायदेशीर तोड व विक्री करण्यात हातखंडा असलेले. गावातील सावकार आणि अल्पभूधारकांच्या जमिनी गिळंकृत करण्यात पटाईत. पंचक्रोशीत दरारा असलेले 'प्रतिपरमेश्वर'. गोविंदय्या हे गरीब पण सहकाराची वृत्ती असलेले पोस्टमास्तर. या तीन प्रमुख कुटुंबांच्या परस्पर क्रिया-प्रतिक्रिया या कादंबरीच्या विकासास कारणीभूत होतात. विजय कुणाचा होतो आणि पराजय कुणाचा होतो? की काव्यात्म न्याय होतो ?
Share
