1
/
of
2
Pasive Income By Dadasaheb Tadavalkar And Vidya Tadavalkar (पॅसिव्ह इन्कम)
Pasive Income By Dadasaheb Tadavalkar And Vidya Tadavalkar (पॅसिव्ह इन्कम)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त श्रीमंत असणे नव्हे, तर तुमच्या आवडीचे जीवन जगण्याची, कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची आणि पैशांची चिंता न करता निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य ! तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायाच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी उत्पन्नाचे अनेक स्रोत कसे निर्माण करायचे हे सांगते. या पुस्तकात तुम्हाला सिद्ध आणि प्रभावी मार्गांची तपशिलवार आणि प्रत्यक्ष वापरता येण्याजोगी माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकातील आयडियाज वापरून एखादा सामान्य व्यक्तीही सहजपणे उत्पन्न सुरू करू शकतो. तुम्ही तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी तयार आहात का ?
Share
