1
/
of
2
Parvatibai Peshwe By Ujwala Sabanvis (पार्वतीबाई पेशवे)
Parvatibai Peshwe By Ujwala Sabanvis (पार्वतीबाई पेशवे)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
"आम्ही आमच्या यजमानांचे मृत शरीर पाहिले नाही. ते मरण पावले, यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आम्ही आमचे सौभाग्य अलंकार उतरवणार नाही." या वाक्याने अवघा शनिवारवाडा हादरला. पुण्यातले लोक अचंबित झाले. हे उच्चरवात म्हणणारी व्यक्ती होती, सदाशिवराव भाउंची धर्मपत्नी "पार्वतीबाई पेशवे". तशा त्या मितभाषी आणि सोज्वळ म्हणुन ज्ञात आहेत. पण या बाबतीत त्या ठाम होत्या. पदरी मुल नाही, यजमानांचा ठाव ठिकाणा नाही. तरी त्या पेशवाईत, सुख दुःखाचा सामना करत पाय घट्ट रोवुन उभ्या राहिल्या. अपमान, अवहेलना, तर कधी मान सन्मान असा चढ उतार असलेला त्यांचा जीवन प्रवास खडतर होता. पेणची लहानगी पार्वती ते श्रीमंत पार्वतीबाई पेशवे या स्थित्यंतरातील त्यांच्या मनातील आंदोलने, सुख दुःख टिपणारी मनोवेधक कादंबरी."
Share
