1
/
of
1
Papilon By Henri Charriere (Author), Ravindra Gujar (Translator) पॅपिलॉन
Papilon By Henri Charriere (Author), Ravindra Gujar (Translator) पॅपिलॉन
Regular price
Rs. 382.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 382.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
हेन्री शॅरीयर यांच्या गाजलेल्या कादंबरीचा हा अनुवाद रविंद्र गुर्जर यांनी केलं आहे.
आत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो,
हे सांगणारी ही कादंबरी आहे. लेखक शॅरीयर यांनी नौदलात काम केलं आहे.
त्यानंतर गुन्हेगारी जगतात वावरले.
पॅपिलॉंन हे त्यांचं गुन्हेगारी जगतातील टोपण नावत्यामुळे ही कादंबरी एक वेगळंच जग समोर आणते.
तुरुंग, कैदी, जन्मठेप आणि शिक्षेतून सुटण्याचा प्रयत्न असं अंध:कारमय जग उभं रहातं. शॅरीयर यांचेच हे अनुभव आहेत.
त्यामुळे कादंबरीला जीवंतपणा आला आहे. रोमांचकारी अनुभवाचं हे ओघवत्या भाषेतून केलेलं दर्शन आहे..
Share
