1
/
of
1
Nyaynishtha Ramshastri Prabhune By Ramakant Deshpande (न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे)
Nyaynishtha Ramshastri Prabhune By Ramakant Deshpande (न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे)
Regular price
Rs. 510.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 510.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
रमाकांत देशपांडे यांची "न्यायनिष्ठ रामशास्त्री" न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी अतिशय प्रेरक आहे. आजच्या काळात 'रामशास्त्री' सारखं न्यायनिष्ठ असण ही खुपच दुर्मिळ गोष्ट आहे. आदर्श न्यायमूर्तीचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रामशास्त्री प्रभुणे होत. बालपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार, गुरुजनांकडून मिळालेलं ज्ञान आणि त्याची अखेरपर्यंत जपणूक करणारे आणि सन्मान ठेवणारे न्यायमूर्ती रामशास्त्री या साऱ्यांच सुरेख चित्रण प्रस्तुत कादंबरीतून रमाकांत देशपांडे यांनी केलं आहे. कादंबरीची भाषा अतिशय ओघवती आहे. वाचक त्यामध्ये अगदी रंगून जातो. ऐतिहासिक सत्य जपत राहून चरित्रात्मक कादंबरी लिहिणे ही एक मोठी कसरत असते. ही कसरत लेखकाने यशस्वीरीत्या पर पाडली आहे. हे या कादंबरीवरून लक्षात येते.
Share
