1
/
of
1
Nick Magato Ek By Cristina Rozeti (निक मागतो एक…- ख्रिस्तीना ऱॉझेटी)
Nick Magato Ek By Cristina Rozeti (निक मागतो एक…- ख्रिस्तीना ऱॉझेटी)
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
अत्यंत सधन असूनही निक दरिद्री होता.
दरिद्री का, तर त्याची वृत्ती! असंतुष्ट आणि मत्सरी!
आपल्या बागेतील सफरचंदे किती का रसरशीत दिसेनात,
शेजाऱ्यांच्या वेलीवर द्राक्षांचे दोन घड जास्त दिसले,
की निकचे पोट दुखलेच म्हणून समजा…
दुसऱ्याची सुबत्ता म्हणजे आपली गरिबी असे त्याला वाटे.
Share
