Skip to product information
1 of 1

Nave Gojirvanyanchi (नावे गोजिरवाण्यांची)

Nave Gojirvanyanchi (नावे गोजिरवाण्यांची)

Regular price Rs. 70.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 70.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Language version
Quantity

चिमुकल्याच्या आगमनाने सारे घर चैतन्यमय होऊन जाते. त्यातच आपल्या छकुल्यांची नावे काय ठेवायची यावरून चर्चा रंगतात. तुमच्या आनंदात सहभागी व्हायला व नावे शोधायची चिंता मिटवायला हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. समर्पक आणि अर्थपूर्ण अशी 3000 पेक्षा जास्त नावे त्यांच्या अर्थासहित यामध्ये दिली आहेत. शिवाय नावरास व संबंधित वर्णाक्षरे व व्यक्तिविशेष याची माहितीही या छोटेखानी पुस्तकामध्ये दिली आहे.

View full details