1
/
of
1
Nadikathi Sasula By Jafar Ibrahimi Naasar (नदीकाठी ससुला-जाफर इब्राहिमी नासर)
Nadikathi Sasula By Jafar Ibrahimi Naasar (नदीकाठी ससुला-जाफर इब्राहिमी नासर)
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
गेले पाच-सहा दिवस सतत पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने सुट्टी घेतली होती. सकाळी जाग आल्यावर ससुल्याने हळूच डोकं वर करून पाहिलं. बाहेर छान कोवळं ऊन पडलेलं होतं. त्याला पाहून आनंद झाला. तो चटकन उठला. ‘काय छान हवा आहे. आज काकांकडे जायला हवं.’ मनात यायचा अवकाश, पटापट आवरून निघाली स्वारी…
Share
