Skip to product information
1 of 1

Mulanche Dr. Babasaheb Ambedkar By Prasad Raju Bhanarkar (मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर-प्रसाद राजू भनारकर)

Mulanche Dr. Babasaheb Ambedkar By Prasad Raju Bhanarkar (मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर-प्रसाद राजू भनारकर)

Regular price Rs. 25.00
Regular price Rs. 25.00 Sale price Rs. 25.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

महामानवाचा जन्म

महानायक डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्री कायद्याचे प्रख्यात ज्ञानकार बॅरिस्टर, डॉक्टरेक्ट पदवी सुसंस्कृत, बुद्धीवान, कर्तृत्वान, विश्वभूषण, भारतरत्न स्वतंत्र भारताचे घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, कान्तिसूर्य, दलताचे कैवारी, दलिताचे दैवत, दलित बांधवांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत संघर्ष करून दलित बांधावांना न्याय देणारे एकमेव अजरामर डॉ. बाबासाहेब आंबेडकर किर्तवान होऊन गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मकथन प्रत्ये भारतीयांनी तर विशेष करून मुलांनी वाचावे. म्हण खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळ होईल.

View full details