Skip to product information
1 of 1

Mor Nachanara Hava By Vitthal Ray Bhat (मोर नाचणारा हवा-विठ्ठल राय भट)

Mor Nachanara Hava By Vitthal Ray Bhat (मोर नाचणारा हवा-विठ्ठल राय भट)

Regular price Rs. 75.00
Regular price Rs. 75.00 Sale price Rs. 75.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

मनोगत

जीवन जगत असताना माणूस अनेक अनुभवांतून जात असतो. नवा दिवस-नवा अनुभव घेऊन जीवनात प्रवेशतो. शारीरिक सुखाबरोबरच माणसाला मानसिक समाधान पण हवे असते. त्यासाठी वाचनासारखा छंद दुसरा नाही.

वाचनानंद घेत असतानाच मला अनेक विषय भुलवून जातात. त्यातील काही विषयांची मी नोंद करून ठेवतो. गेल्या अनेक वर्षांपासून खुणावणाऱ्या काही विषयांचे लेखन करून एक संग्रह प्रकाशित करावा असे मनात येत होते. त्याचा पाठपुरावा म्हणजेच "मोर नाचरा हवा" हा लेखसंग्रह.

या संग्रहात जीवन जगण्याची कला, मनोरंजक माहिती, अनुभव, ज्ञानाचे महत्त्व, संस्कृती इ. विषयांचा मिळून एक मोरपंखी मोर्चेल तयार केला. वाचकांना यातील विषय व त्यांची मांडणी व स्पष्टीकरण भावेल अशी अपेक्षा आहे.

View full details