Maze Jeevan Sachitra Atmacharitra By Dr. A.P.J. Abdul Kalam, shuchita Nandapurkar- Phadake (Translators)माझे जीवन सचित्र आत्मचरित्र
Maze Jeevan Sachitra Atmacharitra By Dr. A.P.J. Abdul Kalam, shuchita Nandapurkar- Phadake (Translators)माझे जीवन सचित्र आत्मचरित्र
Regular price
Rs. 128.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 128.00
Unit price
/
per
माझे जीवन ही डॉ कलाम यांनी शब्दबध्द केलेली त्यांचीच जीवनगाथा आहे. रामेश्वरमध्ये त्यांचे बालपण गेल. तिथून सुरू झालेला प्रवास त्यांनी यात रेखाटला आहे. भारताच्या अंतराळ आणि मिसाईल मोहिमेत ते सहभागी होते. भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. उर्वरित आयुष्यात त्यांनी शक्य तितक्या लोकांच्या, विशेषत: तरूणांच्या भेटीगाठी घेतल्या. हे सर्व त्यांच्या सहजसुंदर आणि ओघवत्या शैलीत आपल्याला वाचायला मिळत.