1
/
of
1
Mayalu Mungya By Suhasini Chitre (मायाळू मुंग्या)
Mayalu Mungya By Suhasini Chitre (मायाळू मुंग्या)
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 150.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
काका-काकू, चंदर नावाचं त्यांचं टुमदार गाव, तिथली स्वच्छ-सुंदर संपूर्णा नदी आणि जोगामायची टेकडी...
शिवाय निळू, भामाबाई, सुतार, रंगोजी वगैरे आजूबाजूची माणसं...
त्यांच्या घरातल्या मायाळू मुंग्या, हुशार पालताई, लाजाळू कोळी, म्हैसमावशी, चिंगी आणि मुंगेश्वरी देवी, घराजवळच्या परिसरात राहणारे बुद्धिमान आणि गंभीर घुबडदादा, वगैरे वगैरे...
एकूण मानवी विश्व आणि प्राणी विश्व यांची सांगड घालत उभं केलेलं छोटंसं विश्व आणि मनमोहक जीवनचित्रण!
मुलांमध्ये निसर्गविषयक संवेदनशीलता रुजवण्यासाठी माध्यम ठरणाऱ्या कथा.
बालवाचकांबरोबरच मोठ्यांचे सुद्धा मनोरंजन करणाऱ्या; त्याचबरोबर अगदी नकळत माहिती देणाऱ्या, मूल्यसंस्कारही करणाऱ्या गंमत गोष्टी!!
Share
