Skip to product information
1 of 1

Maukhik Aani Likhit By Shyam Manohar (श्याम मनोहर)

Maukhik Aani Likhit By Shyam Manohar (श्याम मनोहर)

Regular price Rs. 165.75
Regular price Rs. 195.00 Sale price Rs. 165.75
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

श्याम मनोहर हे रूढ मराठी साचा तोडणारे आणि विचारांच्या पातळीवर नव्या भूमीचा शोध घेणारे एकमेव मराठी बुद्धिवंत आहेत, अशी माझी धारणा आहे. त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना अनन्यसाधारण म्हणून प्रक्षेपित करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ते घेत असलेल्या मनाच्या व विचारांच्या सखोल शोधाची मी खूप प्रशंसा करतो, असे त्यांना कळवा.

Pages 128

View full details