1
/
of
1
Master Plan - मास्टर प्लॅन By Suhas Shirwalkar (Author)
Master Plan - मास्टर प्लॅन By Suhas Shirwalkar (Author)
Regular price
Rs. 145.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 145.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
'काहीतरी कच्चे दुवे राहतातच. अन मग मास्टर प्लॅन आखावा लागतो,' या वाक्यानंतर रंगते ती थरारक कहाणी. सुहास शिरवळकर यांनी सांगितलेली रोमांचकारी कथा. हा मास्टर प्लॅन संवादातून आणि लहान लहान प्रसंगांमधून आकाराला येतो.
या कथेत खून आहे, धोका आहे, मगनशेठ काब्रासारख्या धूर्त व्यापाऱ्याला वाटणारी स्त्रीविषयीची लालसा आहे नीती-अनीती, अन्याय, थंडपणाने आखलेली योजना आहे, ब्लॅकमेलिंग आहे, विश्वासघात आहे, रहस्य आहे आणि अखेर रहस्याचा उलगडा आहे. सुहास शिरवळकर यांची प्रसन्न भाषाशैली आणि खटकेबाज संवाद यांचा सुरेख मेळ झाल्याने पानोपानी उत्कंठा वाढत जाते
Share
