1
/
of
1
Mani Vase Te Swapni Dise By Eknath Avhad (मनी वसे ते स्वप्नी दिसे)
Mani Vase Te Swapni Dise By Eknath Avhad (मनी वसे ते स्वप्नी दिसे)
Regular price
Rs. 119.00
Regular price
Rs. 140.00
Sale price
Rs. 119.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लहान मुलांना गोष्टी सांगणं, ऐकवणं म्हणजे फक्त थोरामोठ्यांच्या गोष्टी, सल्ले आणि ते कसे जगले इतकंच नसतं. तर, कुटुंबात घडणाऱ्या वरून साध्या सरळ दिसणाऱ्या गोष्टीही बरंच काही देऊन जातात. हेच एकनाथ आव्हाड यांच्या कथांमधून जाणवतं. या पुस्तकात आपल्या घरात किंवा आवतीभोवती घडणारे लहान-मोठे प्रसंग आहेत, गंमतकोडी आहेत, कधी कुठे गोष्टीत पेरलेल्या काव्यओळी आहेत. हे सगळं वाचताना मुलं कथेत रंगून जातील, कधी खळखळून हसतील तर कधी गंभीर होतील. कथा वाचताना आपणच कधी कथेतील एखादं पात्र होऊन जातो, इतक्या या गोष्टी मनाशी जुळणाऱ्या आहेत. लहान मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही वाचनाचा आनंद घ्यावा, असं पुस्तक.
Share
