1
/
of
2
Mahelaka By Ashok Nimbalkar (माहेलका - अशोक निंबाळकर )
Mahelaka By Ashok Nimbalkar (माहेलका - अशोक निंबाळकर )
Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
माहेलका - अशोक निंबाळकर
मराठ्यांच्या इतिहासातील अनेक पाने आजही अपरिचित आहेत, पण रावरंभा निंबाळकर आणि माहेलका यांची ही प्रेमकथा त्या सर्वांत निराळी आहे. करमाळ्याचे पराक्रमी राजे रावरंभा, ज्यांच्या तलवारीच्या धाकाने शत्रू थरथरायचा आणि निजाम दरबारातील सुप्रसिद्ध राजनर्तकी माहेलका, जिच्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने काळ थबकायचा. पेशवाई आणि निजामशाहीच्या धगधगत्या राजकारणात फुललेली ही एक ‘अप्रकाशित’ प्रेमकथा. जिथे धर्माच्या भिंती ओलांडून दोन जीव एकमेकांत गुंतले, पण वाटेत उभे होते मत्सर, सत्तासंघर्ष आणि अनेक मुस्लिम सरदारांचे अडथळे. काय माहेलका आणि रावरंभा यांचे प्रेम यशस्वी झाले? की इतिहासाच्या पानांत हे नातं केवळ विरहाची एक आर्त हाक बनून राहिलं ?
Share
