Skip to product information
1 of 2

Mahayoddha : Maharaja Yaswantrao Holkar By Govind Kale (महायोद्धा : महाराजा यशवंतराव होळकर)

Mahayoddha : Maharaja Yaswantrao Holkar By Govind Kale (महायोद्धा : महाराजा यशवंतराव होळकर)

Regular price Rs. 298.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 298.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Quantity

महाराजा यशवंतराव होळकर या शूर सेनानीच्या शौर्याचा थरारपट आणि त्यांच्या अंतर्मनाची घुसमट चित्रित करणारी गोविंद काळे यांची 'महायोद्धा' ही ऐतिहासिक कादंबरी काहीशी चरित्रग्रंथाच्या कलाने जाणारी आहे. चरित्र व कादंबरी या दोन वाड्मय प्रकारांचा संयोग गोविंद काळे यांनी जाणीवपूर्वक घडवून आणला आहे. 

View full details