1
/
of
2
Mahatma Jyotirao Phule By Eknath Somkumar (महात्मा जोतीराव फुले : जीवन आणि कार्य)
Mahatma Jyotirao Phule By Eknath Somkumar (महात्मा जोतीराव फुले : जीवन आणि कार्य)
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
रविवार, दि. ३१ जानेवारी १९५४ रोजी मुंबईच्या फेमस स्टुडिओमध्ये आचार्य अत्रे यांच्या 'महात्मा फुले' या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त समारंभ मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. सातारचे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील,आचार्य अत्रे यांच्या निमंत्रणावरून आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. या प्रसंगी बाबासाहेब म्हणाले, ''जोतीराव फुले हे आद्य समाजसुधारक होत. आज देहात चारित्र्यच उरलेले नाही आणि ज्या देशाला नीतिमत्ता नाही त्या देशाचं भविष्य अतिशय खडतर आहे.'' सर्वप्रथम आचार्य अत्रे म्हणाले, ''महात्मा फुले यांच्या तत्वज्ञानाचे सर्वात मोठे अनुयायी जर कुणी असतील तर ते डॉ. आंबेडकर हेच होत. राजकारणातील, धर्मकारणातील आणि समाजकारणातील डॉ. आंबेडकरांची भूमिका सर्वस्वी महात्मा फुले यांच्यासारखी आहे.''
Share
