1
/
of
1
Maharashtrachi Daivat Ani Rahasyagatha – Jyotiba, Girnar, Ganagapur (3 Pustakancha Sanch) महाराष्ट्राची दैवतं आणि रहस्यगाथा – ज्योतिबा, गिरनार, गाणगापूर (३ पुस्तकांचा संच)
Maharashtrachi Daivat Ani Rahasyagatha – Jyotiba, Girnar, Ganagapur (3 Pustakancha Sanch) महाराष्ट्राची दैवतं आणि रहस्यगाथा – ज्योतिबा, गिरनार, गाणगापूर (३ पुस्तकांचा संच)
Regular price
Rs. 850.00
Regular price
Rs. 905.00
Sale price
Rs. 850.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
महाराष्ट्राची दैवतं आणि रहस्यगाथा!
तीन पुस्तकं… तीन अद्भुत गाथा… श्रद्धा, संघर्ष आणि रहस्यांचा विलक्षण प्रवास!
ज्योतिबा – दख्खनचा राजा
असुरांचा संहार, देवी-देवतांचा संघर्ष आणि महाराष्ट्राच्या लोकदैवताची रोमांचकारी पौराणिक गाथा!
गिरनार – एक श्री दत्तात्रेय रहस्य
गिरनार पर्वताच्या आध्यात्मिक विश्वात दडलेल्या रहस्यांचा थरारक प्रवास!
गाणगापूर
श्री दत्तसंप्रदायाची पवित्र परंपरा, श्रद्धा आणि भक्तीचा अद्भुत अनुभव!
महाराष्ट्राच्या दैवतांपासून दत्तसंप्रदायाच्या पवित्र स्थळांपर्यंतचा विलक्षण प्रवास! तीन पुस्तकांचा विशेष संच - आजच मागवा – पुस्तकविश्व येथे !
🎁 विशेष पुस्तक संच
📚 एकूण पुस्तके : ३
💰 संच किंमत : ₹ ८५०/-
🚚 संपूर्ण भारतात मोफत शिपिंग!
Share
