Skip to product information
1 of 2

Lone Survivor (लोन सर्व्हायवर )

Lone Survivor (लोन सर्व्हायवर )

Regular price Rs. 539.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 539.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

                                                         Lone Survivor (लोन  सर्व्हायवर )


लेखक-मार्कस लट्र्रल,पॅट्रिक रॉबीसन्स 

पाने -३६४

अमेरिका-तालिबान युद्धात पराक्रम गाजवलेल्या नेव्ही सीलची ही थरारक आणि प्रत्ययकारी कहाणी आहे.  सहजसुंदर भाषेमुळे पुस्तक वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वास्तवातील घटनांवर आधारित कथानक आणि शेवटची अनपेक्षित कलाटणी पुस्तकाला विशेष बनवते. अमेरिकन संदर्भ भारतीय, विशेषतः मराठी वाचकांना सहज समजतील अशा पद्धतीने मांडले आहेत. युद्धाच्या भयावह पार्श्वभूमीवरही मानवी जिद्द, धैर्य आणि आशावाद अधोरेखित करणारे हे अनुवादित पुस्तक आहे.

 

View full details