1
/
of
1
Londonnama By Sulakshana Mahajan (लंडननामा)
Londonnama By Sulakshana Mahajan (लंडननामा)
Regular price
Rs. 298.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 298.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लंडनमध्ये व्यापार -उद्योग वाढले. ऐश्वर्याला गगन ठेंगणं झालं आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामार्या, रोगराई, दारिद्र्य सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं. मात्र नंतर दूरदृष्टीच्या व्यक्तींनी व संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांगसुंदर महानगर…
पहिलं ‘जागतिक महानगर’!
मानवी सर्जनशीलता, बुध्दी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन. लंडनचा हा प्रवास थोडाथोडका नव्हे, तर २००० वर्षांचा आहे. या पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ च्या जडणघडणीची, चढ-उतारांची सुरस कथा म्हणजेच…
‘लंडननामा!’
Share
