Skip to product information
1 of 1

Living the Gita (गीता जगताना)

Living the Gita (गीता जगताना)

Regular price Rs. 340.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 340.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publisher
Author
Language
Quantity

 Living the Gita (गीता जगताना)

लेखक: मदन सुंदर दास

तुम्ही याआधी भगवद्गीता वाचण्याचा प्रयत्न केला असेल आणि ती गहन, अप्राप्य वाटली असेल. कदाचित तुमच्या दैनंदिन आयुष्यात तिचा काय उपयोग, असा प्रश्नही पडला असेल. 'गीता जगताना' (लिव्हिंग द गीता) हे पुस्तक तुमच्या या प्रवासातील सोबती आहे, जे दाखवून देते, की हा पवित्र ग्रंथ आपल्यासाठी अलिप्त किंवा परका नसून आधुनिक आयुष्याशी जवळून जोडलेला आहे. पुस्तकातील प्रत्येक अध्याय खऱ्या आयुष्यातील एका प्रसंगाने सुरू होतो, श्रीकृष्णाच्या उपदेशाचे स्पष्ट विवेचन करतो, त्या शिकवणीचे व्यावहारिक उपयोग सांगतो आणि शेवटी दैनंदिन चिंतनासाठी विचार करायला लावणारे प्रश्न देतो.

View full details