Skip to product information
1 of 2

Krushnamai By Pradeep Kumar Kamble-Bahekar (कृष्णामाई)

Krushnamai By Pradeep Kumar Kamble-Bahekar (कृष्णामाई)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

कृष्णामाई महाबळेश्वरातून उगम पावून सातारा, कराड, सांगली, मिरज मार्गे कर्नाटकात प्रवेश करते आणि आंध्रातील राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागराला मिळते. तिचा एकूण प्रवास १४०० कि.मी. असून महाराष्ट्रात ती २८२ कि.मी. वाहते. या सुपीक परिसरात प्रतीसरकाराचा उदय झाला आणि यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, मंगेशकर कुटुंब, बालगंधर्व, विनायक अशा दिग्गजांची निर्मिती झाली. रामाचे रामलिंग येथे वास्तव्य मानले जाते. दुष्काळ आणि महापुर अनुभवतही असंख्य जीवांचे जीवन समृद्ध करणाऱ्या या जीवनदायिनी कृष्णामाईस शतशः वंदन.

View full details