1
/
of
1
Kolhapur Jilhyatil Swatantryasainikanchya Shauryakatha By Prof. Dr. Shivaji Mhaske (कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथा)
Kolhapur Jilhyatil Swatantryasainikanchya Shauryakatha By Prof. Dr. Shivaji Mhaske (कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्यकथा)
Regular price
Rs. 425.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 425.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात कोल्हापूर जिल्ह्याचे योगदान हे खूप मोठे आहे. मात्र दुर्दैवाने अनेक अशात स्वातंत्र्यवीरांचे कार्य व त्यांनी केलेल्या त्याग व बलिदानाचा इतिहास जसा सन्मानाने आला नाही. प्रस्तुत ग्रंथाच्या माध्यमातून अशात व अनाम स्वातंत्र्यवीरांच्या कथा समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्या स्वातंत्र्यवीरांच्या त्याग व संपृक्ताणा इतिहास हा पुढील पिढ्यांसाठी आदर्श ठरावा व त्यातून सर्वांना बोध घेऊन देशासाठी आपण काहीतरी चांगले कार्य करावे ही एक माफक अपेक्षा या ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
Share
