Khavayyanche Adde - Prantoprantiche! By Vishnu Manohar (खवय्यांचे अड्डे)
Khavayyanche Adde - Prantoprantiche! By Vishnu Manohar (खवय्यांचे अड्डे)
Regular price
Rs. 297.00
Regular price
Rs. 349.00
Sale price
Rs. 297.00
Unit price
/
per
भारतातील प्रत्येक प्रांत जसा भौगोलिक दृष्ट्या आगळावेगळा आहे, त्याचप्रमाणे तो वैविध्यपूर्ण खाद्यवैभवानेही संपन्न आहे. त्या त्या प्रांताचे वेगळेपण दर्शवणारे हे खाद्यवैभव कधी कधी छोट्या ठेल्यावर, गल्लीतील छोट्याशा उपाहारगृहातही चाखायला मिळते आणि खाद्यप्रेमींचे पाय आणि मन अशा जागांचा शोध कायमच घेत असते. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आपल्या खाद्ययात्रेदरम्यान भारतभरातील अनेक प्रसिद्ध - अप्रसिद्ध खवय्यांच्या अड्ड्यांना भेट दिली आणि तेथील पदार्थांची मुक्त कंठाने प्रशंसा करीत त्यांनी हा खजिना या पुस्तकाच्या माध्यमातून सर्व खाद्यप्रेमींसाठी खुला केला आहे.