1
/
of
2
Kathalankar By Urmila Vijay Bhurke (कथालंकार)
Kathalankar By Urmila Vijay Bhurke (कथालंकार)
Regular price
Rs. 145.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 145.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
- दागिन्यांविषयीचं प्रेम आणि स्त्रीजीवनाच्या विविध पैलूंचं चिंतन यांना एकत्र करून त्यांनी या संग्रहातल्या कथा गुंफल्या आहेत.
- २०२१ मध्ये साप्ताहिक सकाळमधून त्यांनी सदर स्वरूपात दागिन्यांच्या माध्यमातून स्त्रियांचं भावविश्व रेखाटलं. त्याचंच पुस्तकरूप म्हणजे हा संग्रह.
- यातल्या प्रत्येक कथेला जगण्याचं परिमाण आहे. या कथा आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधतात. जगण्यातला आनंद धुंडाळण्याचा प्रयत्न करतात. कथा वाचताना तो आनंद मनात हळुवार दरवळतो आणि हेच या कथांचं वैशिष्ट्य आहे.
- लाघवी भाषा, उत्कट प्रसंगचित्रणं, मोजके आणि आटोपशीर संवाद यामुळे या लघुकथा विशेष वाचनीय झाल्या आहेत.
Share
