Skip to product information
1 of 1

Kathak Nrutyachya Khidakitun By Madhuri Apate (कथक नृत्याच्या खिडकीतून)

Kathak Nrutyachya Khidakitun By Madhuri Apate (कथक नृत्याच्या खिडकीतून)

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

' कथक नृत्याच्या खिडकीतून ' हे पुस्तक नृत्याच्या जादुई जगात प्रवेश करू पाहणाऱ्या, डोळ्यांत नृत्याची स्वप्ने बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांना पाठींबा देणाऱ्या पालकांना, शास्त्रीय नृत्याचा प्रसार करू पाहणाऱ्या नृत्यशिक्षकांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरावे. नृत्याच्या मंतरलेल्या क्षणांमध्ये हरवून जाऊन नृत्याचा तरल अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे जरूर वाचावे.

View full details