1
/
of
1
Kar Har Maidan Fateh - कर हर मैदान फतेह | By Vishwas Nangare Patil
Kar Har Maidan Fateh - कर हर मैदान फतेह | By Vishwas Nangare Patil
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 255.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
मुळात ब्रिटिशांनी बनविलेली आणि स्वातंत्र्यानंतर कल्याणकरी रूप धारण केलेली पोलादी नोकरशाही तिच्या स्टील फ्रेममध्ये घुसणारा एक ग्रामीण तरूण तिथल्या प्रवेशावेळची घुसमट , त्यातलं व्द्वद आणि कमान हाती घेतली कि सुरु होणारं भन्नाट जीवन शारीरिक , मानसिक व आध्यात्मिक अंगांची जाणीवपूर्वक केलेली मशागत आणि त्यातून रोज नव्याने घडणारा 'विश्वास' .
मुळात क्षमतांचा विकास व न्यूनगंडाचा खात्मा करून आत्मविश्वासाचं बीज पेरणारा हा प्रवास.... असाध्य वाटणारी स्वप्नं घेऊन मार्गस्थ झालेल्या माझ्या भावंडांना हा प्रवास अंतर्मुख करेल, स्फूर्ती देईल. आयुष्यातल्या कडव्या आव्हानांना झुंजण्यासाठी स्वत:ला रचनात्मक सवयी जडवण्यासाठी प्रोत्साहित करेल.
Share
