Skip to product information
1 of 1

Kalagadchya abhayaranyat – Ranjit Lal (कालागढच्या अभयारण्यात-रणजित लाल)

Kalagadchya abhayaranyat – Ranjit Lal (कालागढच्या अभयारण्यात-रणजित लाल)

Regular price Rs. 93.50
Regular price Rs. 110.00 Sale price Rs. 93.50
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

वयोगट १२+

उन्हाळ्याच्या सुट्टीत गीतांजली आपल्या चुलत भावांबरोबर कालागढच्या अभयारण्यात सहलीला जाते.

हत्तींवर मनापासून माया करणार्या या गबदूल मुलीला तिचे भाऊ ‘हत्तीण’ म्हणून चिडवत असतात आणि योगायोगाने कालागढला त्यांना भेटतात हत्तीच.

हत्तींच्या सहवासात त्यांची ही सफर खूपच चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक ठरते…!

View full details