1
/
of
1
Jamsetji Tata By R. Gopalakrishnan, Harish Bhat (जमशेटजी टाटा) Madhavi Kulkarni (Translator)
Jamsetji Tata By R. Gopalakrishnan, Harish Bhat (जमशेटजी टाटा) Madhavi Kulkarni (Translator)
Regular price
Rs. 213.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 213.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
सन 1868 मध्ये ज्या कल्पनांमुळे टाटा समूह सुरू करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली आणि केवळ एक उद्योगधंद्याचे वा व्यापारी आस्थापनाचे बीज न रोवता नंतर एका संस्थेचे बीज रोवले गेले. किंबहुना वसाहतवाद, स्वातंत्र्य, समाजवाद, उदारीकरण ते आधुनिक काळ या विविध कालखंडात ‘हाउस ऑफ टाटा’ काळाच्या कसोटीला उतरले.
त्या कल्पना अशा आहेत की ज्यांनी गेली 150 वर्षे टाटा समूहाला दिशा दाखवली आणि अनेक दशके भारतात या मोठ्या उद्योगाला सातत्याने यशस्वी स्थानावर टिकण्यासाठी मदत केली.
त्या कल्पना अशा आहेत की ज्यांनी टाटा नेतृत्वातील अनेकांना मानवी यशाच्या असामान्य उंचीवर नेणाऱ्या प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले आहे.त्या कल्पना प्रत्येक उद्योजकाला, नेत्याला, व्यवस्थापकाला, उद्योग व्यवसाय शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आजही सुसंगत वाटतात कारण त्या प्रभावी आणि कालातीत आहेत.
या कल्पना पुस्तकातील विचारप्रवर्तक लेखांमधून आणि मन गुंतवून टाकणाऱ्या गोष्टींमधून समोर येतात. केवळ जमशेटजींच्या आयुष्यामधूनच नाही तर नंतरच्या पिढ्यांमधूनही.
एकूणच जमशेटजींच्या कल्पनांबद्दल अंतर्दृष्टी देणारं हे पुस्तकं नवउद्योजकांना उद्योजकीय यशाचे प्रभावी धडे देते.
Share
