1
/
of
1
Jaatganga By Bharat Pandharinath Berde (जातगंगा)
Jaatganga By Bharat Pandharinath Berde (जातगंगा)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
रंगभूमी आणि चित्रपटासाठी लेखनाचा अनुभव तसेच वाचनाची आवड असलेले लेखक भरत बेर्डे यांनी 'जातगंगा' या कादंबरीतून कौमार्य चाचणी प्रश्न या वेगळ्या विषयाला हात घातला आहे. भटक्या विमुक्त समाजातील कंजार भाट जातीत अजूनही ही प्रथा चालू आहे आणि निवाडा करण्यासाठी जात पंचायत असते अशा काही बाबी आपल्याला वर्तमानपत्रातील बातम्यांतून कळतात. या विषयावर कादंबरी लिहायची तर त्यासाठी खूप अभ्यास करण्याची गरज होती. श्री. बेर्डे यांची ही कादंबरी वाचल्यावर त्यांनी त्यासाठी चांगली मेहेनत घेऊन अभ्यास करून ती लिहिली आहे लक्षात येते.
Share
