Itihasatil Navalkatha Bhag (1 + 2) + Jiretop - Historical Book Set ( ऐतिहासिक ३ पुस्तकांचा संच )
Itihasatil Navalkatha Bhag (1 + 2) + Jiretop - Historical Book Set ( ऐतिहासिक ३ पुस्तकांचा संच )
Couldn't load pickup availability
Itihasatil NavalKatha Bhag ( 1+ 2) By Dr. Avinash Sowani, Madhukar V. Sowani
मराठा इतिहासातील कथांचा हा संग्रह आहे. या इतिहाससतिल नवलकथा भाग-१ या ग्रंथात विलक्षण पराक्रम करणाऱ्या अनेक वीर, मुत्सद्दी आणि सैनिकांच्या कथा आहेत. पराक्रम, शौर्य, स्वाभिमान, राज्यनिष्ठा, त्याग आणि चातुर्य अशा विविध पैलूंनी सजलेल्या या कथा हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशवेकालीन शेवटापर्यंतमराठा इतिहासाची मनोरंजक, चित्तथरारक कहाणी सांगणारी ही ऐतिहासिक कादंबरी प्रत्येकाने अवश्य वाचावी. प्रत्येक कथेत सोबतची छायाचित्रे आणि माहिती असते. एम. व्ही. सोवानी आणि अविनाश एम. सोवानी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
Jiretop By Anirudha Pawar
जळालेल्या गोष्टींचा विझवलेला इतिहास तुमच्या समोर विस्तवासारखा पुन्हा उभा राहतोय !