Skip to product information
1 of 1

IBRU By Priyanka Patil ( इब्रु – प्रियांका पाटील )

IBRU By Priyanka Patil ( इब्रु – प्रियांका पाटील )

Regular price Rs. 247.50
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 247.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

प्रियांका पाटील हिच्या कथांमधून भेटणार्या स्त्रिया (आणि पुरुषही) एकविसाव्या शतकातल्या जागतिक मानवी संबंधांच्या परिवर्तनशील पर्यावरणाच्या द्योतक आहेत.

हिंदुस्थानात आणि मराठी साहित्यामध्ये तर या लेखिकेच्या काही कथा धक्कादायक व परंपरेला धीटपणे छेद देणार्या ठराव्यात अशाच!

लिखाणाची वैशिष्ट्यं पाहता, प्रियांका पाटील ही उद्याची समर्थ कथाकार असू शकेल, हे मी बिनधास्तपणे नमूद करतो.

मधु मंगेश कर्णिक

View full details