1
/
of
1
Hyo Turung Phodayacha Hay g By Gail Omvedt, Pramod Mujumdar(Translators)(ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं)
Hyo Turung Phodayacha Hay g By Gail Omvedt, Pramod Mujumdar(Translators)(ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं)
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
गेल ऑम्व्हेट स्वतंत्र भारतातील अत्यंत महत्त्वाच्या कृतिशील विचारवंत. स्वतंत्र भारतातील स्रियांच्या चळवळी, दलित आणि कष्टकरी चळवळींमधील त्यांचा सहभाग आणि त्यांची सैध्दांतिक मांडणी वैचारिक क्षितीज भेदणारी ठरली. त्यांच्या भारतातील विलक्षण राजकीय प्रवासाची सुरूवात झाली ती १९७५ साली झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या संयुक्त स्त्री मुक्ती परिषदेपासून...ह्यो तुरूंग फोडायचा हाय गं! हे पुस्तक म्हणजे त्या परिषदेच्या आयोजनातील त्यांच्या सगभागाचा जिवंत अनुभव मांडणारा दस्तऎवज!
Share
