1
/
of
1
Hindurashtravad By Dr. Raosaheb Kasbe (हिंदुराष्ट्रवाद)
Hindurashtravad By Dr. Raosaheb Kasbe (हिंदुराष्ट्रवाद)
Regular price
Rs. 493.00
Regular price
Rs. 580.00
Sale price
Rs. 493.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
हा ग्रंथ हिंदू-मुस्लिम प्रश्नाचे मूळ शोधणारा,
तो सोडविण्यासाठी मार्ग स्पष्ट करणारा, हिंदू आणि मुस्लिमांच्या
‘आध्यात्मिक राजकारणाच्या’ हितसंबंधावर प्रकाशझोत टाकणारा आहे.
त्याचप्रमाणे गांधी-आंबेडकरांच्या मलिन केल्या गेलेल्या प्रतिमांना त्यांच्या
मूळ स्वरूपात उजाळा देणारा, स्वा. सावरकरांच्या जीवन-अस्तित्वातील
द्वैताचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण करून त्यांचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट करणारा
आणि जागतिक राजकीय तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात सावरकरांच्या
हिंदुराष्ट्रवादाची समीक्षा करणारा आहे.
Share
