1
/
of
1
He Ratna Bharatache Lata Mangeshkar By Rekha Chavare (हे रत्न भारताचे लता मंगेशकर)
He Ratna Bharatache Lata Mangeshkar By Rekha Chavare (हे रत्न भारताचे लता मंगेशकर)
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
गंगा संथ वाहते. लता शांत राहते.
गंगेला पूर आला तर गाव नष्ट करते.
लता रागावली तर अनुभव घ्यावा.
गंगेच्या पवित्र पाण्यानी लोक पवित्र होतात. लताचे गाणे ऐकूनलोकांचे मन भरून येते.
लताची चालण्यात चपलता.
गंगेच्या वाहण्यात स्थिरता
गंगेचा उगम उत्तरेकडचा लताचा जन्म उत्तरेचा गंगा मिळाली समुद्राला
लता मिळाली महाराष्ट्राला
· माई मंगेशकर
Share
