1
/
of
2
Genghis Khan By Raja Gaikwad (चंगेज खान)
Genghis Khan By Raja Gaikwad (चंगेज खान)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मानवी इतिहासातील सर्वात आक्रमक क्रूरकर्मा. आपल्या आयुष्यात त्याने तब्बल चार कोटी लोकांची हत्या केली. आशिया खंडातील ८% पुरुष हे त्याचे वंशज आहेत, असे सिद्ध झाले आहे. रोमन लोकांनी चारशे वर्षांत जेवढा प्रदेश आपल्या अमलाखाली आणला, तेवढा चंगेज खानने फक्त २५ वर्षांत आणला. चंगेज खानची सत्ता उत्कर्षाला पोहोचली, त्या वेळी त्याचे क्षेत्रफळ सलग अकरा ते बारा दशलक्ष चौरस मैल इतके होते. या साम्राज्याचा विस्तार सैबेरियाच्या टुंड्रा प्रदेशापासून ते उष्णकटिबंधीय भारताच्या सीमेपर्यंत, व्हिएतनामपासून हंगेरीपर्यंत आणि कोरियापासून ते बाल्कन देशापर्यंत होता.
Share
