Skip to product information
1 of 1

Garjanchi Gammat By Sushama Samant (गरजांची गंमत - सुषमा सामंत)

Garjanchi Gammat By Sushama Samant (गरजांची गंमत - सुषमा सामंत)

Regular price Rs. 102.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 102.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

आई म्हणाली, “ शमा , आता तुझं बँकेचं एक खास खात तुलाच सांभाळायचे आहे. यात रोज ८६,४०० एवढी रक्कम जमा होणार आहे.

आणि तुझ्या सर्वच्या सर्व गरजा तुला यातूनच भागवायच्या आहेत. त्यामुळे या रकमेचा नीट विनियोग कर.

काही मदत लागली तर आम्ही आहोतच. पण एक लक्षात ठेव. ही रक्कम रोज मिळते, पण ती त्या दिवशीच खर्च करावी लागते,

ती शिल्लक राहत नाही. साठवून ठेवता येत नाही…..

कोणतं आहे हे खास खात ?  काय आहे या रकमेच चलन ? काय असेल ही गंमत ?

View full details