Skip to product information
1 of 3

Garba Sanskar +Yogasane +Arogyadeep +Arogyam Diwali Ank 2024 (गर्भ संस्कार +योगासने +आरोग्यदीप +आरोग्यम दिवाळी अंक 2024)

Garba Sanskar +Yogasane +Arogyadeep +Arogyam Diwali Ank 2024 (गर्भ संस्कार +योगासने +आरोग्यदीप +आरोग्यम दिवाळी अंक 2024)

Regular price Rs. 590.00
Regular price Rs. 655.00 Sale price Rs. 590.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

# गर्भसंस्कार # 
आधुनिक काळात गरोदर स्वीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या देशाची भावी पिही चांगली घडविण्यासाठी गरोदर स्त्रीच्या गरगर्भसंस्कार हे व्हायलाव हवेत. मातृषद मिळताच स्त्री जगातील सर्वोच्च स्थानी पोहोचते कारण प्रत्यक्ष बाळाला जन्म देणे ही काही सोपी गोष्ट नाही. आजकालच्या प्रक्षणाच्या काळात मूल होण्यास अनेक अडवणी येतात. गर्भधारणेचा मह आयुर्वेद शास्त्रात काढला जातो. तो योग्यच असतो 'मुमूहतों बीजाची। फळे रसाळ गोमटी ॥ अभी उक्ती आहे. शुभ मुहर्ती होणारे मिलन सार्थकी लागते 

#  योगासने #
मनुष्याचे आयुष्य म्हणजे त्याच्या शरीराचा पसारा. हे शरीर अनेक अवयवांनी बनलेले असते. पंचज्ञानेद्रिये व पंचकर्मेंद्रिये यांच्या सहाय्याने आत्म्याने शरीर धारण केलेले आहे. मन आणि बुद्धीच्या साधनांनी शरीरावर योग्य संस्कार होण्यासाठी योगाभ्यास करण्याची गरज आहे. आपल्या शरीरात आत्मा निद्रीस्त असतो त्यामुळे त्याचे बुद्धीवर नियंत्रण नसते. बुद्धी ही इंद्रिय व मनाच्या साधनाने काम करते. पण मनावर नियंत्रण हे बुद्धीला ठेवता येत नाही. अशावेळी इंद्रियमुद्धा अनियंत्रित होतात अन् जर खूपच दिशाहीन झाली तर आत्मा शरीर सोडून जातो. अशा प्रवासात साच देते शरीर आणि मनाचे शास्त्र अर्थात योगशास्त्र. जे महामुनी पंतजलीनी सांगितले. 


# आरोग्यदिप #
उत्तम आरोग्य हिच खरी संपत्ती !

राष्ट्रीय स्तरावर आरोग्यविषयक प्रश्नांचा विचार केल्या असलेल्या या समस्या बहुतेक सर्वच्या सर्व ह्या वर्षीही तशाच आहेत किंबहुना व्यायसिस येते. तसेच काही नवीन समस्या उद्‌भकल्याचे आढळते सर्वसाधी अधिक प्रमाणातही परिस्थिती असल्याचे आढकते शासकीय, निमशासकीय, खाजगी आणि सामाजिक सुस्वास अथक प्रयत्न करूनही निराशाच पदरी आल्याचे दिसते. आरोग्याचे प्रश्न अधिक होण्याचे कोणाची विविध कारणे आहेत, त्या कारणांमध्ये जला निसर्गकोप, अनुवशीक कारणे तसेच मानवनिर्मित कारणांचा समावेश होतो

# आरोग्यम  #
आरोग्यम् चा आर्युवेदीय माहितींनी परिपूर्ण विशेषांक आयुर्वेदिय वाचकाच्या हातात देताना मला खूप आनंद होत आहे. आधुनिकयुगात आयुवेदिक शास्त्राकडे लोकांचा ओढा वाढत आहे कारण त्याला भीषण साईड इफेक्ट्स् नाहीत. ती औषधे घातक नसतात. कोणाच्याही जीवावर उठत नाहीत. जीव घेत नाहीत. म्हणून सर्वांनी त्याचा वापर करावा यासाठी आर्युवेदाचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठीच या अंकाचा प्रपच, आज पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

View full details