1
/
of
1
FusionConfusion By Sahil Kabir ( फ्युजनकन्फ्यूजन )
FusionConfusion By Sahil Kabir ( फ्युजनकन्फ्यूजन )
Regular price
Rs. 221.00
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 221.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
यातील कविता संघर्षात जगणाऱ्या समूहांच्या जाणिवांची विस्तृत अभिव्यक्ती करणारी, नव्या प्रतिमांची आशयसमृद्ध झालेली आहे. ही कविता कोणत्याही प्रादेशिक भाषेत अनुवादित झाली तरीही ती माणूसपण जपणाऱ्या कोणत्याही संवेदनशील मनाला झोंबल्याशिवाय राहणार नाही. साहिलच्या कवितेने मराठीला मुस्लिममराठीपणाचा नवा लहेजा दिला आहे. त्याला लिहीताबोलता ठेवायला हवा. येणाऱ्या काळात त्याची कविता या काळाचे डॉक्युमेंटेशन म्हणून खूप महत्त्वाची उरणार आहे. त्याने लिहिते राहावे. - फ. म. शहाजिंदे
Share
