1
/
of
1
First Among Equals By Jeffery Archer, Mohan Gokhale(Translator) ( फर्स्ट अमंग इक्वल्स)
First Among Equals By Jeffery Archer, Mohan Gokhale(Translator) ( फर्स्ट अमंग इक्वल्स)
Regular price
Rs. 934.00
Regular price
Rs. 1,099.00
Sale price
Rs. 934.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘हाउस ऑफ कॉमन्स’ हे ‘युनायटेड किंग्डम’ च्या संसदेमधील ‘कनिष्ठ सभागृह’ आहे. हाउस ऑफ लॉर्ड्स हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून, हाउस ऑफ कॉमन्सचे कामकाज लंडनमधील वेस्टमिन्स्टर राजवाड्यामध्ये भरते. ६५० संसद संख्या असलेल्या हाउस ऑफ कॉमन्सचे सदस्य मतदारसंघांमधून निवडून येतात. भारताच्या लोकसभेची रचना संपूर्णपणे हाउस ऑफ कॉमन्सवर आधारित आहे. संसदेमधील प्रमुख दोन पक्षांच्या आणि त्यांच्यातील अंतर्गत व पक्षीय चढाओढीची एक उत्कंठावर्धक आणि कथेत गुंतवून ठेवणारी, ‘जेफ्री आर्चर’ यांच्या उत्कृष्ट लेखनशैलीतून शब्दातीत झालेली कादंबरी म्हणजे ‘फर्स्ट अमंग इक्वल्स!
Share
