1
/
of
1
Dyno cha Disco aani Itar Katha By Vidya Dengle (डायनोचा डिस्को आणि इतर कथा)
Dyno cha Disco aani Itar Katha By Vidya Dengle (डायनोचा डिस्को आणि इतर कथा)
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 153.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
कोकिळा- कावळे, घुबडे कुटुंब, लामा, साप, डायनो, हिप्पो, इत्यादींच्या मजेदार, कल्पनारम्य गोष्टी, 'डायनोचा डिस्को ' वाचण्यात नक्की रमून जाल. अनेक पाळीव व जंगली पक्षी, प्राणी या सर्वांनी पृथ्वीवर स्वत:चा संसार अनेक युग थाटला आहे. त्यांच्याच मनोरंजक गोष्टीत गुंतून जायला होते ' डायनोचा डिस्को आणि इतर कथा' यामधे. लहान मुलांच्या आपापसातल्या गप्पा-गोष्टी, थापा यातून निर्माण झालेल्या मजा एका कल्पनारम्य विश्वात घेऊन जातात तसेच पाळीव प्राणी आणि टवाळ पक्षी मजेदार किस्से घेऊन ठपकतात 'डायनोचा डिस्को ' आणि इतर कथा या पुस्तकात.
Share
