Skip to product information
1 of 1

Dustar Ha Ghat Ani Thang By Gauri Deshpande ('दुस्तर हा घाट' आणि 'थांग')

Dustar Ha Ghat Ani Thang By Gauri Deshpande ('दुस्तर हा घाट' आणि 'थांग')

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

नात्यांच्या मुळांचा शोध आत्मशोध घेणाऱ्या कथानायिकांसह; कथासंग्रह, कादंबऱ्या, ललित लेखन अशा विविध वाङ्मयप्रांतांत मुशाफिरी करणाऱ्या गौरी देशपांडे ह्या स्त्रीवादी लेखिका! साहित्य,कला ह्यांच्या माध्यमातून आधीच्या पिढीच्या स्त्रियांशी असलेली आपली नाळ शोधणाऱ्या आणि व्यक्तींमधल्या नात्यांची मुळंही शोधणाऱ्या नायिकांचा समावेश असलेल्या दोन कादंबऱ्यांचा हा संग्रह वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो

View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
Loader